ଅର୍ଥ : सभेची बैठक, सुनावणी किंवा अन्य एखादे काम तात्पुरते थांबविण्याचे कार्य किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
बहुमताने सभेची तहकुबी फेटाळण्यात आली.
ସମକକ୍ଷ : स्थगन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of postponing to another time or place.
adjournment