ଅର୍ଥ : पदार्थ तापलेल्या तेलात वा तुपात घालून पक्व करणे.
ଉଦାହରଣ :
आम्ही पापड आणि साणगे तळले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कढईतून पुरी इत्यादी काढणे.
ଉଦାହରଣ :
आज तर घरात गरमागरम पुर्या तळल्या जात आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :