ଅର୍ଥ : सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Temporary living quarters specially built by the army for soldiers.
Wherever he went in the camp the men were grumbling.ଅର୍ଥ : समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Temporary lodgings in the country for travelers or vacationers.
Level ground is best for parking and camp areas.ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग.
ଉଦାହରଣ :
उन्हाळ्यात या विहिरीचा तळ दिसायला लागतो.
ସମକକ୍ଷ : ठाव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जलाशयाचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग.
ଉଦାହରଣ :
ह्या नदीचा तळ स्पष्ट दिसायला लागला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
ଉଦାହରଣ :
ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The lower part of anything.
Curled up on the foot of the bed.