ଅର୍ଥ : ताटासारखी पसरट, वर्तुळाकार वस्तू.
ଉଦାହରଣ :
तबकडीच्या आकाराचा पत्रा कापून घे.
ଅର୍ଥ : ज्यात गाणी साठवली असतात अशी ग्रामोफोनवर लावून ऐकण्याची पसरट पातळ वस्तू.
ଉଦାହରଣ :
ती जुन्या गाण्याची तबकडी लाव.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Sound recording consisting of a disk with a continuous groove. Used to reproduce music by rotating while a phonograph needle tracks in the groove.
disc, disk, phonograph record, phonograph recording, platter, record