ଅର୍ଥ : विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा.
ଉଦାହରଣ :
तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष.
ଉଦାହରଣ :
पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :