ଅର୍ଥ : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
ଉଦାହରଣ :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.ଅର୍ଥ : एका प्रकारची वस्तू बनवण्यासाठी केलेली विवक्षित घडण.
ଉଦାହରଣ :
त्याने साच्यात माती घालून विटा तयार केल्या
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यावर वेल, फूले इत्यादी कोरलेले असतात लाकडी वा धातूचा तुकडा जे कापड इत्यादीवर दाबले असता ठसा उमटतो.
ଉଦାହରଣ :
ह्या ठशाला लाल रंगात बुडवून कापडावर ठेव.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A block or die used to imprint a mark or design.
stamp