ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : निरुद्योगीपणाचे, खोडकरपणाचे वागणे.
ଉଦାହରଣ : चव्हाट्यावर बसून टवाळक्या करण्याशिवाय या मुलांना काही काम नाही
ସମକକ୍ଷ : टवाळगिरी, टवाळी
ଅର୍ଥ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ : तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
ସମକକ୍ଷ : उडाणटप्पूपणा
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ