ଅର୍ଥ : पत्र इत्यादींचा व्यवहार ज्या माध्यमातून होतो.
ଉଦାହରଣ :
मी टपालाने पत्र पाठवले आहे.
ସମକକ୍ଷ : टपालव्यवस्था
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The system whereby messages are transmitted via the post office.
The mail handles billions of items every day.ଅର୍ଥ : टपालखात्याद्वारे येणारे पत्र इत्यादी.
ଉଦାହରଣ :
पोस्टमन दहा वाजता कार्यालयात टपाल आणून देतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :