ଅର୍ଥ : कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).
She reached into her bag and found a comb.ଅର୍ଥ : वस्त्राचा अथवा दोर्यांनी विणलेला पाळणा.
ଉଦାହରଣ :
झोळीत तिने तान्ह्या बाळाला झोपवले
ଅର୍ଥ : चार कोपरे एकत्र करून गाठ मारलेले वस्त्र.
ଉଦାହରଣ :
आईने साधूच्या झोळीत भिक्षा घातली