୧. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ मानवनिर्मित
ଅର୍ଥ : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
ଉଦାହରଣ :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
ସମକକ୍ଷ :
पाखर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
चौपायों की पीठ पर शोभा के लिए डालने का चौकोर वस्त्र।
घोड़े की पीठ पर रेशमी झूल सुशोभित थी।
झूल