ଅର୍ଥ : झोपाळा वगैरेंवर बसून त्याच्या बरोबर हलणे.
ଉଦାହରଣ :
लहनपणी आम्ही बरोबर झुलत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे.
ଉଦାହରଣ :
वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात
चालताना हत्ती झुलतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अपने स्थान पर कुछ इधर-उधर होना।
हवा में पत्ते हिल रहे हैं।