ଅର୍ଥ : निसटून जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मुघलांच्या सैन्याला झुकांडी देत शिवराय आग्र्याहून पसार झाले.
ଅର୍ଥ : एका बाजूला तोल जाण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
दारू प्यायल्यामुळे त्याची झोकांडी जात होती.
ସମକକ୍ଷ : झोकांडी