ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह.
ଉଦାହରଣ : पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात.
ସମକକ୍ଷ : ओहळ
ଅର୍ଥ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.
ଉଦାହରଣ : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.
ସମକକ୍ଷ : झिरा, पाझर
ଅର୍ଥ : जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह.
ଉଦାହରଣ : वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ