ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
ଉଦାହରଣ :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
ସମକକ୍ଷ : गळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वाजवले जाणे.
ଉଦାହରଣ :
त्यांचा नगरात प्रवेश होताच नौबती झडल्या.
ଅର୍ଥ : एका मागोमाग एक असे सलग होत राहणे.
ଉଦାହରଣ :
ह्या नाटकावर बर्याच चर्चा झडल्या.