ଅର୍ଥ : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
ଉଦାହରଣ :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
ସମକକ୍ଷ : तगडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : खूप जोर असलेला.
ଉଦାହରଣ :
एवढयात पाण्याच्या जोरदार सरी कोसळल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आवेश असलेले.
ଉଦାହରଣ :
त्याने दमदार भाषण केले.
ସମକକ୍ଷ : अवसानयुक्त, आवेशपूर्ण, आवेशयुक्त, जोमदार, दमदार, भावनाप्रधान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate