ଅର୍ଥ : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.
ଉଦାହରଣ :
पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.
ସମକକ୍ଷ : भिडू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
ସମକକ୍ଷ : जीवनसाथी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :