ଅର୍ଥ : एका जातीच्या दोन वस्तू.
ଉଦାହରଣ :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
ସମକକ୍ଷ : जोड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
ଉଦାହରଣ :
सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
ସମକକ୍ଷ : जोडगोळी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
ଉଦାହରଣ :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
ସମକକ୍ଷ : जोड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :