ଅର୍ଥ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
ସମକକ୍ଷ : खबरदारी, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.ଅର୍ଥ : जागरूक असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
पैशाची गुंतवणूक करताना जागरूकता असली पाहिजे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :