ଅର୍ଥ : घारीपेक्षाएवढ्या आकाराचा, डोके, मान ह्यांवर पिसे नसलेला, मृत प्राण्यांचे मास खाऊन जगणारा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
आकाशात गिधाडे घिरट्या घालत होती
ସମକକ୍ଷ : गिधाड, महा धो, लांब चोचीचे गिधाड
ଅର୍ଥ : रामायणातील एक गिधाडांचा राजा.
ଉଦାହରଣ :
रावणाच्या तावडीतून सीतेला वाचवण्यासाठी जटायुने प्रयत्न केले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An imaginary being of myth or fable.
mythical being