ଅର୍ଥ : ऊन व पावसापासून बचाव व्हावा म्हणून वापरला जाणारा पाने वा कापड यांचा केलेला आडोसा.
ଉଦାହରଣ :
छत्री नसल्याने मी पूर्ण भिजलो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A lightweight handheld collapsible canopy.
umbrellaଅର୍ଥ : समाधीवर बांधलेली इमारत.
ଉଦାହରଣ :
ह्या समाधीची छत्री एका तरबेड कारागाराकडून बनवली जात आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
समाधि आदि का मंडप।
इस समाधि की छतरी कुशल कारीगरों द्वारा बनाई जा रही है।