ଅର୍ଥ : ज्याच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन.
ଉଦାହରଣ :
चौरसाची लांबी माहीत असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढता येते
ସମକକ୍ଷ : समचतुष्कोन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : चौरसाच्या आकाराचा.
ଉଦାହରଣ :
गाभार्याच्या मध्यभागी एक चौरस मेघडंबरी आहे.