ଅର୍ଥ : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
पन्नासातून चोवीस वजा कर
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
ସମକକ୍ଷ : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक चार.
ଉଦାହରଣ :
तो चोवीस वर्षे ह्या गावी होते