ଅର୍ଥ : ओठांनी दाबून तोंडात ओढून घेणे.
ଉଦାହରଣ :
मला आंबे चोखून खावयास आवडतात
ଅର୍ଥ : ओठांनी दाबून तोंडात ओढून घेणे.
ଉଦାହରଣ :
आंबा चोखून झाला आहे, आता टाकून दे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Draw into the mouth by creating a practical vacuum in the mouth.
Suck the poison from the place where the snake bit.