ଅର୍ଥ : विषारी प्राण्याने वा कीटकाने चावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मधमाशीचा दंश फार वेदनादायी असतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जिथे दंश झाला आहे ते स्थान.
ଉଦାହରଣ :
श्वेता दंशावर मलम लावते आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :