ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : मोहाची पुले ज्या भंड्यात कुजत ठेवतात त्याच्या तोंडावर ठेवण्यासाठी केलेले, शंकराच्या पिंडीसारखे, हंड्याच्या तोंडाच्या आकाराहून कमी आकाराचे, लाकडाचे भांडे.
ଉଦାହରଣ : त्याने चाटूत दारू ओतून घेतली
ଅର୍ଥ : अयोग्य रितीने पैसे खाणारा.
ଉଦାହରଣ : त्या लाचखाऊ माणसाला पोलिसांनी पकडले
ସମକକ୍ଷ : लाचखाऊ, लाचखोर, लाचुंगा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
जो रिश्वत लेता हो।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ