ଅର୍ଥ : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
ଉଦାହରଣ :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
ସମକକ୍ଷ : चढवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
ଉଦାହରଣ :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
ସମକକ୍ଷ : चढवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
ଉଦାହରଣ :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
ସମକକ୍ଷ : चढवणे