ଅର୍ଥ : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.
ଉଦାହରଣ :
शिकार्याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
ସମକକ୍ଷ : चाप
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
ଉଦାହରଣ :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
ସମକକ୍ଷ : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।ଅର୍ଥ : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
ଉଦାହରଣ :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
ସମକକ୍ଷ : घोडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :