ଅର୍ଥ : मोल देऊन एखादी वस्तू घेणे.
ଉଦାହରଣ :
आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले
ସମକକ୍ଷ : क्रय करणे, खरीदणे, खरेदी करणे, विकत घेणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ଉଦାହରଣ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
ସମକକ୍ଷ : अधिकाराखाली घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे
ଅର୍ଥ : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.
ଉଦାହରଣ :
ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.
ସମକକ୍ଷ : दाखल करणे, सामील करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।
इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।ଅର୍ଥ : काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे.
ଉଦାହରଣ :
लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.
ସମକକ୍ଷ : ग्रहण करणे, स्वीकारणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
काम आदि करने की जिम्मेदारी लेना।
शादी की सारी जिम्मेदारी मैंने ली।ଅର୍ଥ : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.
ଉଦାହରଣ :
मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.
ସମକକ୍ଷ : काढणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कैमरे से फोटो लेना।
रुपेन्द्र बहुत बढ़िया फोटो खींचता है।Record on photographic film.
I photographed the scene of the accident.ଅର୍ଥ : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.
ଉଦାହରଣ :
त्याने बर्याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.
ସମକକ୍ଷ : उचलणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सेवन करणे.
ଉଦାହରଣ :
औषध वेळच्या वेळी घ्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.
ଉଦାହରଣ :
मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
ସମକକ୍ଷ : टाकणे
ଅର୍ଥ : समावेश करणे.
ଉଦାହରଣ :
हा मुद्दा विचारात घे
आम्ही त्याला पक्षात घेऊ
ଅର୍ଥ : दुसर्याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे.
ଉଦାହରଣ :
भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
ସମକକ୍ଷ : स्वीकारणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी से या कहीं से कोई वस्तु आदि अपने हाथ में लेना।
उसने अध्यक्ष के हाथों पुरस्कार लिया।ଅର୍ଥ : सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे.
ଉଦାହରଣ :
वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :