ଅର୍ଥ : घामाने डबडबलेला.
ଉଦାହରଣ :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
ସମକକ୍ଷ : घामघूम, घामाझोकळ, घामेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।ଅର୍ଥ : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.
ଉଦାହରଣ :
वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :