ଅର୍ଥ : दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.
ଉଦାହରଣ :
रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
ସମକକ୍ଷ : घडण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Something that remunerates.
Wages were paid by check.ଅର୍ଥ : एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी.
ଉଦାହରଣ :
शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Something that remunerates.
Wages were paid by check.