ଅର୍ଥ : जिच्या तोंडावाटे पाणी बाहेर वाहून येण्याची व्यवस्था केलेली असते ती गाईच्या तोंडाची दगडी वा धातूची प्रतिमा.
ଉଦାହରଣ :
देवळामागच्या गोमुखातून अभिषेकाचे पाणी बाहेरच्या कुंडात सोडतात.
ଅର୍ଥ : गाईच्या मुखाप्रमाणे असलेला एक शंख.
ଉଦାହରଣ :
पुजारीजी गोमुख वाजवत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :