ଅର୍ଥ : रागाच्या भरात वा संतापलेले असताना ओरडणे.
ଉଦାହରଣ :
वडील नोकरावर गरजले.
ସମକକ୍ଷ : गरजणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
ଉଦାହରଣ :
मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :