ଅର୍ଥ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ଉଦାହରଣ :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
ସମକକ୍ଷ : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ଉଦାହରଣ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.
ଉଦାହରଣ :
नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.
ସମକକ୍ଷ : गुंता होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :