ଅର୍ଥ : दोर्यात फुले गुंफून केलेला सर.
ଉଦାହରଣ :
मुलींनी केसांत मोगर्याचे गजरे माळले होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.
ଉଦାହରଣ :
गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.
ଅର୍ଥ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
ସମକକ୍ଷ : गजरो, चकीचकाह, रानबदक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallardଅର୍ଥ : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.
ଉଦାହରଣ :
पाटलीण बाईंच्या हातात खर्या मोत्यांचा गजरा होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :