ଅର୍ଥ : मैनेच्या आकाराचा, मातकट तपकिरी रंगाचा लांब शेपटीचा पक्षी.
ଉଦାହରଣ :
पानगळीची जंगले, बांबूची बेटे इत्यादी ठिकाणी जंगली सातभाई आढळतो.
ସମକକ୍ଷ : कसाड्या, कीहड, केकाटी, केकाट्या, केवा, केहिणी, खिवा, खेकाडी, खेटी, खेवा, जंगली सातबहिनी, जंगली सातभाई, भुसारीण, भैंसाकिहील, म्हसकेळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :