ଅର୍ଥ : पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठिण झालेला आणि भांड्यास चिकटून राहिलेला जळकट भाग.
ଉଦାହରଣ :
बेसनाची खरवड मला आवडते.
ସମକକ୍ଷ : खरपूडी
ଅର୍ଥ : खरडून काढलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
दुकानदाराने कढईतील खरड डब्यात ठेवली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(usually plural) a fragment scraped off of something and collected.
They collected blood scrapings for analysis.