ଅର୍ଥ : तुटू शकतो असा किंवा खंडण करण्याजोगा.
ଉଦାହରଣ :
ह्या तुटण्याजोगा वस्तू सांभाळून ने.
डोळ्यांनी दिसणार्या सर्व वस्तू खंडनीय आहेत.
ସମକକ୍ଷ : तुटण्याजोगा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Capable of being broken or damaged.
Earthenware pottery is breakable.ଅର୍ଥ : ज्याचे खंडन करता येते असा.
ଉଦାହରଣ :
तुमचे वक्तव्य खंडनीय आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :