ଅର୍ଥ : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
ଉଦାହରଣ :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
ସମକକ୍ଷ : उसळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : धमाक्याने पडणे किंवा टक्कर होऊन पडणे.
ଉଦାହରଣ :
धावपट्टीवर एक विमान कोसळले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :