ଅର୍ଥ : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
ସମକକ୍ଷ : उपाहारगृह
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.
ଉଦାହରଣ :
काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.
ସମକକ୍ଷ : कॅफे, कॉफी कुटीर