ଅର୍ଥ : पूर्वज कुळ परंपरेने ज्या देवीची पूजा करीत आले ती देवता.
ଉଦାହରଣ :
इष्ट देवतेला स्मरून शुभकार्याला प्रारंभ करतात
ସମକକ୍ଷ : इष्टदेवता, कुलस्वामिनी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A female deity.
goddessଅର୍ଥ : पूर्वज कुळपरंपरेने ज्या देवाची पूजा करीत आले ती दैवता.
ଉଦାହରଣ :
नरसिंह आमचे कुलदेवता आहे
ସମକକ୍ଷ : आराध्यदैवत, आराध्यदैवता, इष्टदैवत, कुलदैवत