ଅର୍ଥ : जिला ऋतुस्त्राव सुरू झाला नाही अशी मुलगी.
ଉଦାହରଣ :
नवरात्रात कुमारिकांना जेवायला घातले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
ଉଦାହରଣ :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
ସମକକ୍ଷ : अविवाहिता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :