ଅର୍ଥ : चिराईत नावाच्या लहान झाडाच्या वाळलेल्या फांद्या, याचा रंग काळसर असून चव कडू असते.
ଉଦାହରଣ :
ज्वरावरील काढ्यात काडेचिराईताचा उपयोग करतात.
ସମକକ୍ଷ : काडेचिराईत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऊँचाई पर मिलनेवाला एक औषधीय झाड़ जो दो से चार फुच ऊँचा और एकवर्षी या द्विवर्षी होता है।
चिरायता मूल रूप से नेपाल में पाया जाता है।