ଅର୍ଥ : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
ଉଦାହରଣ :
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingଅର୍ଥ : अतिशय कठोर परीक्षा.
ଉଦାହରଣ :
हा खरोखरीच आमच्या सत्त्वपरीक्षेचा प्रसंग होता.
ସମକକ୍ଷ : सत्त्वपरीक्षा