ଅର୍ଥ : सामान्यतः करण्यास अशक्यप्राय वाटणारी, पण सरावाने आत्मसात केलेली कृती.
ଉଦାହରଣ :
वैमानिकांनी विमानांच्या आश्चर्यकारक कसरती दाखवल्या.
ଅର୍ଥ : एखादे काम साधण्यासाठी करावा लागणारा आटोकाट प्रयत्न.
ଉଦାହରଣ :
मोठ्या कसरतीने मला विद्यापीठात प्रवेश मिळाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी काम को पूरा करने के लिए किया जाने वाला अत्यधिक प्रयास।
बड़ी कसरत के बाद मुझे महाविद्यालय में प्रवेश मिला।