ଅର୍ଥ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ଉଦାହରଣ :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
ସମକକ୍ଷ : ओढा, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.ଅର୍ଥ : एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.
ସମକକ୍ଷ : झुकाव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An attitude of mind especially one that favors one alternative over others.
He had an inclination to give up too easily.