ଅର୍ଥ : आईवडिलांना एकच असलेला मुलगा.
ଉଦାହରଣ :
एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात.
श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
ସମକକ୍ଷ : एकुलताएक पुत्र, एकुलताएक मुलगा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह लड़का जो अपने माँ-बाप का एक ही हो।
श्याम मेरा इकलौता बेटा है।ଅର୍ଥ : जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच.
ଉଦାହରଣ :
वाचनालयात मृत्युंजय या पुस्तकाची ही एकुलती प्रत आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :