ଅର୍ଥ : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
ସମକକ୍ଷ : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक एक.
ଉଦାହରଣ :
ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.