ଅର୍ଥ : तीस अधिक एक केल्याने मिळणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
एकतीस ही विषम संख्या आहे.
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील एकतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
पुढच्या महिन्याच्या एकतीसला सोमवार आहे.
ସମକକ୍ଷ : एकतीस तारीख, ३१, ३१ तारीख
ଅର୍ଥ : तीस अधिक एक.
ଉଦାହରଣ :
बाजारातून तीस किलो गहू आणले