ଅର୍ଥ : आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून किंवा निषेध वा विरोध व्यक्त करण्यासाठी अन्न न घेण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
कामगार आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A voluntary fast undertaken as a means of protest.
hunger strikeଅର୍ଥ : अन्न, पाणी इत्यादी ग्रहण न करता उपाशी राहून आपला विरोध दर्शविण्यासाठी केलेला संप किंवा हरताळ.
ଉଦାହରଣ :
एका वरिष्ठ नेत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह हड़ताल जिसमें हड़ताली भूखे रहता है यानि अन्न आदि ग्रहण नहीं करता।
एक वरिष्ठ नेता ने भूख हड़ताल की चेतावनी दी है।A voluntary fast undertaken as a means of protest.
hunger strike