ଅର୍ଥ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ଉଦାହରଣ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
ସମକକ୍ଷ : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
ଅର୍ଥ : व्यर्थ खर्च करणे.
ଉଦାହରଣ :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।